व्यक्तिमत्त्व संजीवनी हे एक असे साधन आहे ज्याद्वारे आपण आपले व्यक्तिमत्व विकसित करू शकतो आणि आत्मविश्वास वाढवू शकतो.
1. सामाजिक ऋण स्मरणात ठेवा.
या पृथ्वीचा नियमच आहे की आपण तिला जे काही देऊ पटींनी जास्त कितीतरी ती आपल्यालाच परत करते कोय पेरली, तर ती आपल्याला आंब्याने डवरलेले झाड देते समाजसुद्धा मान प्रतिष्ठा मिळवून देतो आपण त्या मोबदल्यात समाजाला काय देतो हे सामाजिक करून आपण कधीतरी विसरू नये हे ऋण फेडण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करावा.
2. दिलेली जबाबदारी स्वीकारत चला
जबाबदाऱ्या या दोन प्रकारच्या असतात एक नैतिक जबाबदारी आणि दुसरी जबाबदारी जीवनात पुढे जायचं असेल तर जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात मात्र बहुतांश लोक आपली जबाबदारी स्वीकारण्यास घाबरतात टाळाटाळ करतात कारण त्यांच्याकडे या जबाबदाऱ्यांना तोंड देण्याची पुरेशी क्षमता नसते.
3. दिलेली आश्वासने पाळा
जबाबदारी आणि दिलेल्या आश्वासनांना पाठ दाखवणारे लोक कधीही यशस्वी होत नाहीत याउलट आश्वासनांची पूर्तता करणारे लोक दुसऱ्यांचा विश्वास जिंकतात. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेत वाढ होते नुकसान होऊनही आपण दिलेले आश्वासन पूर्ण करणारी व्यक्ती अपयशी ठरवूनही जाते यशस्विच समलजी जाते.
4. जबाबदारी पार पाडणे हेच कर्तव्य
जबाबदाऱ्या पार पडल्याने आपला स्वतःवरचा आणि इतरांचा आपल्यावरचा विश्वासही मजबूत होतो समाधान मिळते अशा लोकांच्या अनुभवात वाढ होते हे लोक नेहमी नवनवीन संधीच्या शोधात असतात पुरेपूर उपयोग करतात जबाबदारी पार पाडताना उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांशी दोन हात करते वेळी आपल्या क्षमतांची ताकत ही दाखवतात.
5. प्रयोगशील बना
बहुतांशी लोक आपल्या विचारांच्या दृष्टीकोनात बदल घडवून आणण्यास अजिबात तयार नसतात खरे तर आपल्याला परस्परांच्या चौकटीतून बाहेर येऊन विचार करायला हवा स्वीकार करुनही पाहायला हवाच. नवीन विचारांचा स्वीकार करून पहायला हवा नवनवीन प्रयोग राबवायला हवेत. आपल्या हातून एखादा काम होता होत नसेल तर ते काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कोणता मार्ग उपयोगी ठरू शकेल यावर चिंतन करायला हवे.
6. नव्या विचारांचा लाभ घ्या
आपण जो विचार करतोय तो योग्यच असणार असं काही नाही बर का! मात्र आपले विचार भले श्रेष्ठ नसेल तर त्यात काही चांगले विचारही दडलेले असू शकतात आपण आपले कुटुंब ऑफिस किंवा संस्थेमध्ये नवनवीन विचार कसे जन्माला येतील यावर भर दिला पाहिजे अर्थात या नव्या विचारांचा वापर कशाप्रकारे करायला हवा हे ही सर्वस्वी आपल्याच हाती आहे.
7. दुसऱ्यांचे विचारही प्रेरणादायी
इतर व्यक्तींकडून मांडण्यात आलेले सकारात्मक विचारही आपण मोठ्या उत्स्फूर्ततेने आणि उत्साहाने स्वीकारले पाहिजेत याकरिता सहकाऱ्यांचे विचार आपली मदत करू शकतात अशाने आपला विचार ग्राह्य धरण्यात आला म्हणून कर्मचाऱ्यांचाही उत्साह वाढेल आणि आपण ठरलेले उद्दिष्ट लवकरात लवकर गाठणे आपल्यालाच सोयीस्कर जाईल.
8. कामाची गुणवत्ता वाढवा
दिवसेंदिवस स्पर्धेतील तीव्रता वाढतच चालली असल्याने त्याच्याकडे जास्त गुणवत्ता तोच या स्पर्धेत टिकू शकेल म्हणून आतापासून आपण आपल्या कामात हळूहळू गुणवत्ता वाढीवर भर द्यायला हवा कामाची ही गुणवत्ता हाच आपल्याला यशाकडे नेऊ शकेल या गुणवत्तेत जरादेखील घट होता कामा नये गुणवत्तेशी तडजोड करू नये असे म्हणतात ना, तेच खरे !
9. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जा
परिस्थितीपुढे हात टेकण्यापेक्षा तिच्याशी दोन हात करण्याची तयारी ठेवा ती कितीही बिकट असो आपण मात्र तिच्याशी निकराने लढण्याचा प्रयत्न कायम करत राहिले पाहिजे प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढतच आपण अनुकूल परिस्थितीचा अनुभव घेऊ शकतो
बाहेर काढून दिले पाहिजेत मनामध्ये किंवा निरंतर पुढे जात राहण्याचा प्रगतीचा विचारच नांदायला हवा
10. मनातील वाईट विचार करून टाका
आपण जर सतत विकासकडे वाटचाल करत असू तर आपली कार्यशक्ती कधीच क्षीण होऊ शकणार नाही ज्या प्रकारे घरातला कचरा झाडूच्या साह्याने दर दिवशी साफ करावा लागतो त्याप्रमाणे मनातले वाईट विचार सुद्धा दररोज साफ केले पाहिजे त्यांना टाकून दिले पाहिजे निरंतर पुढे जात राहण्याचा प्रगतीचा विचारच नांदायला हवा.
11. आठवड्याभराची नियोजन हवे !
कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी ते नियोजनबद्ध कसे करता येईल यावर विचार करायला हवा कामाचे किमान आठवड्याभरातचे नियोजन तरी आपल्या हातात असायला हवं जेणेकरून काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करताना नेमके काय करायचे याची माहिती आपल्याजवळ आधीच असल्याकारणाने ते काम पूर्ण करताना कोणतीही अडचण भासणार नाही.
12. आभार मानायला विसरू नका
एखाद्या कामात आपल्याला विशेष एका व्यक्तीकडून मुलाचे मदत झाली असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचे आभार मनापासून मानले पाहिजे कदाचित ती व्यक्ती आपल्या मदतीसाठी वेळीच धावून आली नसली तरी आज आपण या कामाचे श्रेय भोगत आहोत ते कामच कधी पूर्ण होऊ शकले नसते
13. बोलताना घाई टाळा
समोरचा माणूस बोलताना आपण त्याला उत्तर प्रत्युत्तर देण्यासाठी अगर त्याचा मुद्दा खोडण्यासाठी घाई करतो एक तर त्याचे पूर्ण म्हणणे ऐकून घ्या नंतरसुद्धा जरा वेळ शांत रहा आणि मगच बोला त्यामुळे आपले म्हणणे अधिक नेमकेपणाने नेमकेपणाने मांडता येईल.
14. कामाची यादी तयार करा
करावयाच्या कामांची प्राधान्यक्रमाने यादी करावी आजच्या आज करावयाची कामे आठवड्याभरात करावयाची कामे आणि महिन्याभरात करावयाच्या कामांची अ,ब, क, अशा तीन याद्या कराव्यात यामुळे आपोआपच कुठले काम कोणत्या वेळी करायचे हे ठरवणे सहज सोपे होईल वेळेवर कामे पूर्ण करणे शक्य होईल.
15. राग आवरता येईल
आपण आपला आवरण्याचा एक प्रयत्न सहजच करून पाहू शकतो आपल्या जवळचा कोणीही माणूस रागवला की त्याचा चेहरा पहा आणि तो माणूस एरव्ही किती सुंदर सोज्वळ वाटत असला तरी राग येतो त्यावेळी त्याचा चेहरा कसा. अक्राळविक्राळ होतो हे पहाच. म्हणजे आपणही रागाला आल्यावर आपला चेहरा इतका चा भेसूर आणि कुरूप होतो याची आठवण सतत मनात बाळगा. बस एवढच!
16. ऐकून घेण्याची कला
सारेजण बोलायला उत्सुक असतात एकूण घ्यायचे मात्र कुणी तयारी नसते आपण इतरांचे ऐकून घ्यायची सवय लावून घेणे आवश्यक आहे याचे दोन फायदे एक इतरांना आपल्या व्यथा-वेदना आशा-आकांक्षा सांगण्याची संधी मिळणे दोन नेहमीच आपले बोलणे मर्यादित नेमकी असावे या सवयी याचमुळे आकार मिळतो.
17. अनुकरण करून यश मिळत नाही.
यश मिळवायचे असेल वा यशस्वी व्हायचं असेल आपली आवड कौशल्य अभ्यास वळण संबंध आदी गोष्टी विचारात घेऊन मग आपल्या यशाचे चित्र उभे करावे लागते ही गोष्ट इतकी वैयक्तिक असते की ती आपली आपल्यालाच करावे लागते एखाद्याच्या वागण्या बोलण्याचा अनुकरण करून आपण आपल्या पदरात कधी पडू शकत नाही
18. यश ही वैयक्तिक बाब
अमुक एक व्यक्तीमुळे तमुक एक व्यक्ती यशस्वी झाली असे कधी होणार नाही आणि असे जर का कुठे घडले असेल तर त्याला यश म्हणता येणार नाही कारण याशिवाय वैयक्तिक बाब आहे अ ने मिळवलेले यश हे अ चेच असते ते ब चे कधीच असू शकत नाही
19. ध्येयहीन जीवन जगू नका
आयुष्यात प्रत्येकालाच यशस्वी व्हावे असे वाटत असते दिशा कोणती धरायची हे मात्र बरेच जणांना कळत नाही आणि तिथेच यशाचे गणित चुकते पुढे जाता जाता सहज यश लाभले तर ठीक नाही तर सध्या आहोत त्या ठिकाणी आपण राहणारच आहोत यातच खोटे समाधान मानण्यात तरी काय अर्थ आहे?
20. स्वतःला तपासा
आपला शेजारी काय करतो किती कमवतो हे जाण्यात निरर्थक वेळ घालवू नका त्यापेक्षा स्वतः काय करतो आणि किती काम उद्या कडे जास्त लक्ष द्या रोज रात्री वाचण्याकरिता थोडा वेळ काढा मनोरंजनाला थोडा वेळ फार द्या शिवाय आपण जे काही करतो आहोत वागतो आहोत ते बरोबर आहे की नाही यासाठी स्वतः तपासून पहा
21. व्यक्तिगत हे उंच हवे
तुम्ही तुमचे कदाचित असे होईल की काही वर्षांनी तुम्ही आज नक्की केलेल्या त्या ध्येयापासून काहीसे दूर असेल तरी पण तुम्हाला जे मिळवायचे असेल ते आजच्यापेक्षा अनेक पटीने जास्त असेल तुमच्या हात रिते राहणार नाहीत सांडेपर्यंत ते भरलेले असतील
22. ध्येयाला कालमर्यादा हवी!
एक ठराविक कालमर्यादा आखण्यात एक प्रकारे फारच फायदा असतो ध्येयप्राप्तीचा मार्गात अनेक अडचणी आणि विघ्ने येतात पण कालमर्यादा घातल्याने तुमचे सर्व लक्ष कालमर्यादेवरच केंद्रित होते ठराविक काळातले लक्ष्य वा ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व पणाला लावता असता !
23. हवे ते मागून तर पहा
जीवनात तुम्हाला खरोखर काय पाहिजे याचा विचार तुम्ही कधी केला आहे का तुम्हाला जे काही पाहिजे ते जीव नाकडे मागून तर बघा प्रत्येक माणसाने हेच केले आहे तुम्ही जे काही मागाल ते सर्वच्या सर्व तुम्हाला मिळेल असे कदाचित घडणार नाही पण मिळते भरपूर असेल एवढे मात्र नक्की !
24.यशाविषयीचा गैरसमज
खूप शिकला म्हणजे मनुष्य यशस्वी होतो म्हणे शिक्षण माणसाला यशस्वी करण्यास मदत करते वगैरे पर्यंत ठीक आहे पण केवळ त्यामुळेच पैसे होतो असं नाही तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर कितीतरी अशिक्षित माणसे यशोशिखरावर पोहोचल्याचे तुम्हाला आढळून येतील मात्र काही लोकांनी चांगले शिक्षण घेतलेले असूनही ते यशापासून वंचित असल्याचे तुम्हाला दिसून येईल.
व्यक्तिमत्त्व संजीवनी हे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. आपण आपले व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी या साधनाचा वापर करू शकतो.
संदर्भ : सदर माहिती इंटरनेट, गुगल जेमिनीमधून घेण्यात आली असून सर्व फोटो हे freepik या वेबसाईट वरून वापरले आहे. माहितीमध्ये काही बदल असू शकतो. लेखक, प्रकाशक या लेखातील माहितीशी सहमत असतील असे नाही.
Comments
Post a Comment