आपण मोबाईलवर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहत असतो, अशा व्हिडिओला मिलियन व्हीव्ज असतात, नक्की आपण काय बघत आहे, अशी कोणती तरी लिंक येते आणि मग त्यावर तुम्ही क्लिक करता पुन्हा त्याला काही व्हिडिओ खालून येतात. स्क्रोल करतात करतात आणि तुम्ही एका ट्रकमध्ये अडकतात बरोबर त्या जाळ्यात अडकतात. या सर्व फोटोंची रचना अशी केलेली असते की ज्यामध्ये बरोबर तुम्ही अडकणार आणि त्याच्या नंतर तुम्हाला त्याची नशा होणार. तुम्ही त्या व्यसनात अडकणार अशा व्हिडिओमुळे इतरांचा खूप फायदा होतो मात्र तुम्ही प्रचंड मोठ्या जाळ्यात अडकता. प्रगती तर सोडा, तुम्ही तुमच्या आयुष्यात मागे खेचले जाता. यावर उपाय काय ? आता मी तुम्हाला काही सूत्र सांगणार आहे की ज्याच्याने या सगळ्या सोशल मीडियावर च्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा तर नक्की होईल तुमचं नुकसान जे होतंय ते होणार नाही. काही सूत्र आहे. पहिले सूत्र: जे ठरवलंय तेच बघायचं आधी ठरवायचं काय आपल्याला बघायचं, म्हणजे काय करायचं तुमच्या क्षेत्राबद्दल, तुम्हाला जे नॉलेज पाहिजे त्याबद्दल, व्याख्यानाबद्दल, तुम्हाला जे काही माहिती पाहिजे ते आधीच ठरवा, त्याची लिस्ट तयार करा.आ...
Vikas Agawane is a Artist and Graphics Designer. With good painting he turned to graphics design and is working as an excellent designer.