Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

लॉकडाऊनमध्ये बिझनेस कसा वाचवाल?

★ लॉकडाउन काळात काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे ओळखायला शिका.   शिवाजी महाराज गडावर सहा महिने राहिले होते तेथे राहून नियोजन करत होते त्यांनी त्यांची ताकद ओळखली यावर त्यांनी काम केलं आणि नंतर महत्त्वाचा निर्णय घेतला. ★ एक महत्त्वाचा विचार आहे की आपण काय करू शकतो या काळातच ठरवायला हवं  ★ लॉकडाउन काळात आपण तीन चुका नक्की केल्या असतील त्या कोणत्या हे आपण खालील प्रमाणे पाहू चूक क्र 1 चूक क्र 2 चूक क्र 3 ★ आज आपल्या भारतात जास्त जीवनावश्यक वस्तूंना महत्त्व दिलं जातं तर परदेशात चैनीच्या वस्तूंना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं होतं त्यामुळे त्यांचा जास्त करून पैशाचा वापर होतो तर आपल्या भारतामध्ये कमी पैशात वापर होतो. आपण जास्त करून जीवनावश्यक वस्तू आणि प्रत्येक जीवाला महत्व दिला आहे  ★ लॉकडाउन काय प्रॉब्लेम नाही किंवा आलेले खूप मोठं संकट नाही हा फक्त एक पोझ आहे यापेक्षा या काळात आपण खूप काही करू शकतो  या नंतर  भारत खूप वेगानं पुढे जाणार आहे. जे लोक विचार करतील आणि छान नियोजन करतील तेच पुढे जातील  ...