Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

पुस्तकप्रेमींसाठी "अडीच हजार" दर्जेदार पुस्तके

📚 तुम्हीला रोज टीव्ही पाहून कंटाळा आला असेल तर खास पुस्तकप्रेमींसाठी 📖 सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त १००℅ दर्जेदार PDF पुस्तकांची E-Library (Free). आता वेळ आहे डाउनलोड करा आणि वाचा. 📕अवांतर वाचन, माहिती, अभ्यास, संदर्भ आणि आपली वाचन संस्कृती तसेच विचारांची उंची वाढवण्यासाठी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त दर्जेदार, दुर्मिळ आणि महत्वांच्या पुस्तकांची मूळ PDF Scanning, नवीन eBooks ची E-Library पूर्णतः मोफत. 📗 मराठी संकेतस्थळे. बक्कळ माहिती! केवळ एका टिचकीवर, तेही युनिकोड मध्ये. Download करा, वाचा आणि Share करा. 1) http://www.esahity.com / 2) https://www.pdfdrive.com / 3) https://drive.google.com/drive/mobile/folders/1cEO5oQbeXneWvfsbV18RNUSZkJ_0BGPb 4) https://drive.google.com/open?id=0B2I_9YuDZc5ANkdXSVlqZHpkWDA 5) https://drive.google.com/open?id=1qLsMVsLiEnwyQ-Y5crCuCIkMiDeFfx28 6) https://drive.google.com/open?id=1sWps9k5zANTHtoAkNqXO2kbQhlTuufDH ▪ जुने ...

मैत्रीचे नियम

सोशल नेटवर्किंग साईट्सवर जण या मोहजालात अडकताना मैत्रीचं पेव फुटलं आहे. बरेच दिसतात. यामुळे मैत्रीच्या सीमा विस्तारतात आणि विश्व समृद्ध होतं हे खरं असलं, तरी प्रत्येक जण या प्रकारची मैत्री निभावू शकतो असं नाही. कारण या मैत्रीचेही काही नियम आहेत. रोज एकमेकांना प्रत्यक्ष भेटणारे मित्रही काही पथ्यं पाळतात, त्याचप्रमाणे इथेही काही पथ्यं पाळायलाच हवीत.  आता परेशचं उदाहरण घेऊ. त्याचं कोणाबरोबर तरी भांडण झालं, पण काही काळानंतर परेशला वाईटही वाटलं. आता आपण फेसबुक वर भांडण झालेल्या मित्राशी चॅट करून हा वाद संपवून टाकू, असा विचार त्याने केला. त्याने फेसबुक अकाउंट उघडलं आणि ज्या व्यक्तीशी वाद झाले होते त्या व्यक्तीशी चॅट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्या व्यक्तीने आपलं अकाउंट ब्लॉक करून टाकलं आहे. या गोष्टी परेशला आणखी धक्का बसला. त्यानंतर तो दिवसभर विचार करत बसला. आपल्याला अनु फ्रेंड करण्याचं समोरच्याचं धाडस कसं झालं. अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात सतत येऊ लागले. त्याला संताप आला.  ही भावना त्याच्या मनात इतकी तीव्र झाली की त्याने फेसबुकचं...