Skip to main content

Posts

Showing posts from November, 2024

YouTube वर कमाई करायची? Partner Program जाणून घ्या.

 YouTube वर कमाई करायची असेल तर आम्ही आज ट्रिक सांगणार आहोत. तुमच्या YouTube चॅनेलवर 1000 सबस्क्रायबर्स असणं बंधनकारक आहे. YouTube वरून पैसे कमावण्यासाठी प्रत्येक क्रिएटर्सला YouTube च्या नियमांची माहिती असणं गरजेचं आहे. YouTube चे नियम काय? YouTube वर पैसे कमावण्यासाठी तुमचा व्हिडिओ वेगळा असणं गरजेचं आहे. तसेच, व्हिडिओ आकर्षक असावा. म्हणजे तुमचा व्हिडिओ बघायला मजा यायला हवी. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण विशिष्ट प्रकारचा कंटेंट तयार केला पाहिजे. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या. विशिष्ट व्हिडिओ म्हणजे शिक्षणाचा व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही असेच व्हिडिओ YouTube साठी बनवावेत, असं अपेक्षित आहे. कारण, गुगल पर्सनलायझेशनवर काम करते. म्हणजे जर टेकचे व्हिडिओ आवडले तर तुम्हाला त्याच प्रकारचा व्हिडिओ सुचवला जाईल. मग तुम्ही टेकचेच व्हिडिओ बनवायचे. अशावेळी युजर्सनी एकाच प्रकारचे व्हिडिओ बनवणे गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही झपाट्याने सबस्क्रायबर्स वाढवावे, अशी अपेक्षा आहे. चॅनेलचा कंटेंट तपासला जातो YouTube च्या धोरणानुसार चॅनेलचा कंटेंट तपासला जातो. गुगल कोणत्याही चॅनेलचे सर्व व्हिडिओ तपासते....